सागराणा - creating sustainable oceans resources सर्वांना नमस्कार, आपणांस सांगताणा मनापासून आनंद होत आहे की, आम्ही प्रदिप चोगले आणि दर्शन कोळी व टिम घेऊन येत आहोत आपल्यासाठी अशी एक हक्काची जागा जेथे आपण मनसोक्तपणे समुद्र आणि मासे यांचा आस्वाद घेऊ शकता. समुद्रात मनसोक्त पणे पोहणे, समुद्र किनार्यावर मनमोकळेपणाने फिरणे, वाळूमधील शिपले जमा करणे, समुद्राच्या ओलसर मऊ वाळुमध्ये पाय भिजवत फिरणे हे आणि आशासारखे कित्येक गोष्टी आपणास नक्कीच उत्साह आणि आनंद देत असतील. ७२० किमीचा महाराष्ट्राच्या सागरी किनारपटी वर आपण नकीचं भेट देत असालच. तेव्हा आपणास नजरेत पडत असतील खूप सारे कोळीवाडे. या मासेमारी करून पोट भरनारया मच्छीमारा बंधुवर आपण खूप प्रेम केल आणि त्यांनी मोठ्या कष्टाने जे मासे पकडून आणले त्यांना आपण चवीने दाद दिली. हीच विश्वासची आणि चवीची पंरपरा आम्ही घेऊन येत आहोत आपल्या भेटीला. सोबत जोड आहे समुद्राविज्ञानाच्या आधूनिक अभ्यासाची व संगणायुगातील आधुनिक तंत्रानाची. ध्येय आहे एकच की ...
Posts
Showing posts from August, 2018