संवर्धणाची भाषा

कवितेचा भावार्थ :- आज सर्वत्र आधुनिक शिक्षणा मुळे संवर्धणा ची चळवळ जोर धरत आहे , परंतु या इंग्रजी पाश्चिमात्य भाषेमध्ये (विचारा) सर्वच गोष्टी आज अडकल्या गेल्या आहेत. गावातील खेडूत माणसाला जरी ही भाषा अवगत नसली तरी संवर्धणा ची गोम काय हे त्याला समजते. भाषेची अडसर न ठेवता स्थानिक भाषेत जर विचार मांडले तर संवर्धण जोर धरू लागेल ही बाब या कवितेतून कवि ने मांडली आहे. POEM // Theme :- Languages // language of conservation कवी - प्रदिप नामदेव चोगले मोबाईल – ९०२९१४५१७७ ई-मेल – pradipnc93@gmail.com कुलाबा मुंबई ०५