'लाईफ ऑन अर्थ' एक पुस्तक परिचय 
भाग १




  खूप दिवसांनी पुन्हा मी प्रदिप नामदेव चोगले घेऊन आलो आहे हा एक आणखी छान लेख तुमच्यासाठी ज्यात आपण समजून घेणार आहोत एका मस्त पुस्तकाला. लाईफ ऑन अर्थ हे मूळ इंग्रजी पुस्तक आहे ज्याचं लेखन केल आहे सर डेव्हिड आटेबरो यांनी ज्याला प्रकाशित केला आहे बुक क्लब असोसिएट लंडन यांनी. नुकतंच आपण या या नावाची २ री मालिका डिस्कव्हरी आणि नॅशनल जिओग्राफी वर पहिली असेल. हे पुस्तक म्हणजे या मालिकेची १ भाग आहे. सदर पुस्तकात सुरवातीला लेखक महोदयांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे त्या नंतर एकूण १३ प्रकरण आहेत. या सदर लेखात आपण याची तोंड ओळख करून घेणार आहोत.
  लेखक जेव्हा दक्षिण आफ्रिका च्या विमानतळावर उतरतो तेव्हा तेथील वृतीय सजीव सृष्टी पाहून स्तंभित होतात. शालेय अभ्यासक्रमात आपण कर्कवृत आणि मकरवृत याचं बद्दल वाचलं असलं. वृतीय भागात असलेलं हवेतला दमट पणा आणि घाम यांनी ते न्हाऊन जातात परंतु, जेव्हा नानाविधी वनस्पती आणि प्राणी पक्षी पाहून ते सुखावतात.
या पुस्तकातील पहिलं प्रकरण आहे अनंत जैवविविधता बद्दल ज्याची सुरवात होते महान जीववैज्ञानिक सर चार्ल्स डार्विन यांच्या एच. एम. बिगल या जहाजात केलेल्या प्रवासापासून ज्यात ते विविध सजीव सृष्टी निरीक्षण करतात आणि विविध नमुने गोळा करतात. गिल्यापगास बेटांवर जेव्हा ते विविध आकार आणि प्रकारचे फिंच पक्षी आणि कासव पाहतात तेव्हा त्यातील गोम त्यांना उमजते. पुढे काही अद्भुत अशी गोष्टी  जी जगाला या प्रवासानी मिळते ती म्हणजे उत्क्रांती चा नियम. पूढे गोष्ट आहे खडक आणि दगड गोटे आणि पर्वत यान मध्ये सापडल्या जाणाऱ्या वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेष यांच्या बद्दल. पूढे आणखी उपपोह केला आहे रेडिओ ऑक्टिव्ह रसायन आणि त्याचा या संशोधनात असलेल्या उपयोगाबद्दल.
   या प्रकरणावर मी आणखी छान आणि सविस्तर पद्धतीने माझ्या यू-ट्युब चॅनल Marathi book introduction वाचू आनंदाने ऐकू आनंदाने मध्ये सांगितलं आहे. तर नकीच जर या लेख आणि आणखी काही ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही ते पुस्तक परिचय माझ्या आवाजता ऐकू शकता किंवा विकत घेऊ शकता. कसलं वाटलं माझा हा प्रयत्न हे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगू शकता. आवडल्यास हा लेख आणि हा ऑडिओ व पुस्तक तुमच्या मित्र आणि परिवार पर्यंत पोहचवा.
          लेखन - प्रदिप नामदेव चोगले


संदर्भ :-
1. https://youtu.be/idfIfO_sD7U
Explain 1 chapter infinite variety from popular book Life on earth in marathi.
ओळख करून घेऊ एक मजेशीर प्रसिद्ध पुस्तक लाइफ ऑन अर्थ बद्दल. निसर्गातील सुंदर गोष्टी उलघडणार एक छान पुस्तक.  # ऐकू या आता माझ्या आवाजात # pradipnchogale #

पुस्तक विकत घेण्यासाठी वर दिलेली लिंक पाहू शकता.

3.
पुस्तक परीचय :-  LIFE ON EARTH
       A NATURAL HISTORY
लेखक - Sir David Attenborough
मूळ पुस्तकांची भाषा :- इंग्रजी

माझा यू-ट्यूब चॅनल 

Marathi book introduction
  ' वाचू आनंदाने ऐकू आनंदाने '
:- प्रदिप नामदेव चोगले
Pradip n. Chogle

संदर्भ चित्र :-



Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५