मालढोक  - माळरान अधिवास आणि कविता 

  माळढोक ( Great Indian bustard ) या पक्ष्याचा अधिवास मोठ्या प्रमाणात नष्ट झाला आहे. शिकार आणि चुकीची संवर्धण धोरण म्हणून आज हा पक्षी महाराष्ट्रातून जवळजवळ नष्ट झाला आहे. सोप्या शब्दात या पक्ष्याच्या बदल मी येथे काही गोष्टी कवितेच्या माध्यमातून मांडल्या आहेत. आज ही आपल्या देशात कित्येक संशोधक अहोरात्र कष्ट करून या संकट ग्रस्त पक्षी प्रजातीला वाचवण्यासाठी झटत आहेत. आपणही या पक्षी जगताबद्दल विविध संशोधन पत्रिका वाचून स्वतःला परिचित करून घेऊया. माळरान अधिवास हा तसा एक दुर्लक्षित अधिवास म्हणून आपण वागतो परंतु या मध्यमातून निदान आपण जेथे आहात तेथील माळरान अधिवास संवर्धनात आणि संशोधनात जशी होईल तसा हातभार लावावा हीच विनंती. 
  आपणांस हि कविता आणि माझा प्रयत्न आवडल्यास आपली प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नोंदवावी. 









अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेला संशोधन पत्रिकेतील लेख वाचू शकता:- 

Dutta, S., Rahmani, A. R., & Jhala, Y. V. (2011). Running out of time? The great Indian bustard Ardeotis nigriceps—status, viability, and conservation strategies. European Journal of Wildlife Research57(3), 615-625.

Rahmani, A. (1987). Protection for the great Indian bustard. Oryx21(3), 174-179.

JHA, K. K. (2008). The Great Indian Bustard (Ardeotis nigriceps) on the verge of extinction. Current Science95(9), 1108.

Kumara, H. N., & Raj, V. V. M. (2007). 11. THE GREAT INDIAN BUSTARD ARDEOTIS NIGRICEPS: ARE THEY DISAPPEARING IN KARNATAKA?. J. Bombay Nat. Hist. Soc104, 2.

Khan, A. A., Khaliq, I., Choudhry, M. J. I., Farooq, A., & Hussain, N. (2008). Status, threats and conservation of the Great Indian Bustard Ardeotis nigriceps (Vigors) in Pakistan. Current Science, 1079-1082.



टीप :- सदर कविता परिणामकारक रित्या पोस्टर मध्यमातून बनवताना वापरलेली छायाचित्रे गुगल वरून मी घेतली आहेत. तरी ज्या कोणा व्यक्तीने हि छायाचित्रे काढली आहेत त्याचा मी ऋणी आहे. 



Comments

  1. Khup chan..... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌nice massage 😢😢😢

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५