अनपेक्षित अतिथी


 केरळ मध्ये आल्या नंतर काही अनपेक्षित पक्षी पाहण्याचा योग आम्हा दोघांना लाभला. पश्चिमी घाट प्रदेशात आढळणारा व्हाइट-बेल्ड ट्रीपी ज्यास मराठी मध्ये पांढऱ्या पोटाचा टकाचोर असं म्हणतात तो हा पक्षी आणि त्याची वर्तणूक या संबंधी मी लिहिलेला हा लेख 'दैनिक अमर उजाळा' या हिंदी भाषिक वर्तमान पत्रात नुकताच प्रकाशीत झाला आहे.

  मित्रहो खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून तुम्ही हा लेख वाचू शकता. हिंदी भाषेत लेख लिहिण्याचा माझा हा पहिला प्रयत्न आहे. नक्कीच वाचा आणि आपली प्रतिक्रिया कळवा.

https://www.amarujala.com/columns/blog/bird-watching-in-lockdown-love-and-birds-love-bird-watching-in-india?src=top-lead&pageId=1



छायाचित्र: - John Gould (1804 – 1881) - Transactions of the Zoological society of London

https://en.wikipedia.org/wiki/White-bellied_treepie#/media/File:DendrocittaLeucogastra.jpg

Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५