पाणथळ अधिवास संवर्धन आणि समस्या


 #wetlandconservation  #maharashtra   श्रावण सरी बरसू लागल्यावर आपल्या सभोवती धरणी माता हिरवा शालू पांघरून आपणांस तिच्याकडे बोलावत असते. याच काळात छायाचित्रात दिसत आहेत असे कित्येक पाणथळ क्षेत्र आपली वाट पाहत असतात.

 याच पाणथळ क्षेत्रातील एक प्रकार म्हणजे किनारी पाणथळ क्षेत्र

याबद्दल अधिक वाचण्यासाठी द वायर या मराठी ई-मासिकात प्रकाशित झालेला माझा लेख सविस्तर रीत्या वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून...

https://marathi.thewire.in/earth-day-and-coastal-wetlands-in-maharashtra



आपली प्रतिक्रिया नक्की कळवा...


Comments

Popular posts from this blog

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५