Posts

Showing posts from October 4, 2026

उत्तम संवर्धनासाठी _ सागरी सस्तन प्राण्यांच्या विज्ञानातील बारकावे समजून घेणे

  अधिवासा अनुरूप सस्तन प्राणी :- विविधता, वावर ,  ओळख  संवर्धन आणि आव्हाने (भाग १ )    नुकताच मी दिनांक २५-२६ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील जागतिक व्यापार केंद्रा मध्ये 'भारतीय मात्स्यिकी सर्वेक्षण' संस्थ्ये द्वारा आयोजित सागरी सस्तन प्राणी कार्यशाळेला उपस्थित होतो. विज्ञान, मासेमारी आणि समुदाय आधारित  संवर्ध या त्रयी ला समायोजित करत आपल्याला कश्या स्वरूपात या सागरी सस्तन प्राण्यांना (देवमासे, डॉल्फिन, दुगॉन्ग आणि बुलिया) समजून घेता येईल ह्या साठी हा प्रयत्न. एक गोष्ट त्या दिवशी माझ्य नजरेत नक्कीच स्पष्ट झाली ती म्हणजे या सगळ्या कार्यशाळेत गोड्या पाण्यातील म्हणजे नदीतील डॉल्फिन बद्दल फार थोडंच ऐकू आलं. एकंदरीत या बाबत जनमनात आणि संवर्धन आणि संशोधन गटात देखील तितके लोक कार्यरत नाही आहेत. सदर लेख आपल्याला  भारतातील सागरी सस्तन प्राणी आणि नदीतील सस्तन प्राणी विशेषतः नदीतील डॉल्फिन या बद्दल एक व्यापक ओळख करून देईल आणि या दोघांमधील तुल्यबळ भेद, संवर्धन , संशोधन , प्रजाती विविधता , अधिवास आणि या बद्दल जाणून घेताना येणारी आव्हाने या बद्दल मूलभत माहिती देईल....